
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माडगुळे:
माडगुळे येथे ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी माडगुळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.संगीता गवळी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय विभुते, माडगूळकर उद्योगसमूहाचे व ग्रामपंचायतीचे सदस्य अमोलशेठ विभुते,नितीन लिंगडे,ग्रामसेवक मोरे, प्रगतशील बागातदार रणजीत विभुते, उपसरपंच विशाल (बंडू )झोडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद