आज ‘इतके’ पॉझिटिव्ह !

आटपाडी तालुका : कोरोनायन दि. ०१ ऑक्टोबर,२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. ०१ ऑक्टोबर रोजी नव्याने २१ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
पुरुष पॉझिटिव्ह : १३
स्त्री पॉझिटिव्ह : ८
आटपाडी तालुक्यातील :१८
आटपाडी तालुक्याबाहेरील : ०३
अँटिजन चाचणीद्वारे : ११
आरटीपीसीआर चाचणीद्वारे : १०
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
गावनिहाय पॉझिटिव्ह संख्या :

आटपाडी २
पिंपरी खुर्द ४
मापटेमळा ३
माडगुळे १
उंबरगाव १
दिघंची २
गळवेवाडी ३
खरसुंडी १
चिंचाळे १
वरकुटे १
शिंगोर्णी १
कटफळ १