आज ‘इतके’ पॉझिटिव्ह तर ‘एवढे’ कोरोनामुक्त !

आटपाडी तालुका : कोरोनायन दि. २८ सप्टेंबर,२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि.२८ सप्टेंबर रोजी नव्याने २६ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,तर १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुरुष पॉझिटिव्ह : १६
स्त्री पॉझिटिव्ह : १०
आटपाडी तालुक्यातील :२५
आटपाडी तालुक्याबाहेरील : ०१
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
गावनिहाय पॉझिटिव्ह संख्या :

आटपाडी ६
बोंबेवाडी १
दिघंची ६
गळवेवाडी ३
कामथ १
खरसुंडी १
लेंगरेवाडी १
मापटेमळा १
नेलकरंजी १
पळसखेल १
विठ्ठलापूर ३
खवासपूर १