आज ‘इतके’ पॉझिटिव्ह तर ‘एवढे’ कोरोनामुक्त !


आटपाडी तालुका : कोरोनायन दि.१७ सप्टेंबर,२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. १७ सप्टेंबर रोजी नव्याने १७ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुरुष पॉझिटिव्ह : ११
स्त्री पॉझिटिव्ह : ०६
आटपाडी तालुक्यातील :१७
आटपाडी तालुक्याबाहेरील : ०
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
गावनिहाय पॉझिटिव्ह संख्या :

आटपाडी ४
दिघंची १
गळवेवाडी ३
घरनिकी १
कौठुळी २
लिंगीवरे १
शेरेवाडी(विठ्ठलापूर) २
शेटफळे १
उंबरगाव २