
आटपाडी तालुका : कोरोनायन दि.०९ सप्टेंबर,२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि. ०९ सप्टेंबर रोजी नव्याने ३४ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर ५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुरुष पॉझिटिव्ह : १६
स्त्री पॉझिटिव्ह : १८
आटपाडी तालुक्यातील :२९
आटपाडी तालुक्याबाहेरील : ०५
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
गावनिहाय पॉझिटिव्ह संख्या :
आटपाडी ९
आंबेवाडी ३
बनपुरी १
चिंचाळे १
दिघंची ४
जांभुळणी २
करगणी १
निंबवडे १
तडवळे १
गळवेवाडी १
पुजारवाडी (दि) १
उंबरगाव १
शेरेवाडी २
झरे १
चिक-महूद २
हिंगणी १
विटा १
बुद्धेहाळ १

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर