
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
ब्रिटिशांविरुद्ध उठाव घडवून स्वातंत्र्यासाठी देहदंड सोसणारे,भारतमातेचे महान सुपुत्र आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त ऑल इंडिया पँथर सेना यांच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी सांगली जिल्हा पारधी आदिवासी समाज महासंघाचे अध्यक्ष बसवराज चव्हाण,DPIचे सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश वाघमारे,ऑल इंडिया पँथर सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष संतोष उर्फ भुपेंद्र कांबळे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष पदम उमराणी,NSIचे जत तालुका माजी अध्यक्ष महातेंश मांगलेकर,स्पेशल गाडी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मकबूल नदाफ, जत तालुका बांधकाम व्यावसायिक संघटनेचे सचिव सूरज माने,फारूक मणेर,नशीर पटाईत,युसूफ पटाईत,समीर पटाईत,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद