

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. ३० ऑगस्ट,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.३० ऑगस्ट रोजी ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ३३५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ४८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
म्यूकरमायकोसिसचे आज २ तर आतापर्यंत ३७६ रुग्ण सापडले आहेत. म्यूकरमायकोसिसने आत्तापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. ३० ऑगस्ट,२०२१
आटपाडी ५० (मृत्यू ०)
जत ५४ (मृत्यू ०)
कडेगाव २९ (०)
कवठेमहांकाळ २४ (०)
खानापूर २४ (२)
मिरज ३९ (१)
पलूस ९ (१)
शिराळा ०२ (०)
तासगाव ३७ (१)
वाळवा २४ (३)
सांगली,मिरज महानगरपालिका ४४
(सांगली- ३९ ,मिरज-०५)
(मृत्यू: सांगली-१, मिरज-०,कुपवाड-०)
एकूण ३३५ (मृत्यू-९)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर