

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. २८ ऑगस्ट,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.२८ ऑगस्ट रोजी ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ४१८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ५५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
म्यूकरमायकोसिसचे आतापर्यंत ३७४ रुग्ण सापडले आहेत. म्यूकरमायकोसिसने आत्तापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. २८ ऑगस्ट,२०२१
आटपाडी ६६ (मृत्यू ०)
जत १९ (मृत्यू ०)
कडेगाव ३१ (०)
कवठेमहांकाळ ८ (१)
खानापूर ४२ (२)
मिरज ५७ (१)
पलूस २७ (१)
शिराळा १९ (०)
तासगाव ४८ (२)
वाळवा ६७ (१)
सांगली,मिरज महानगरपालिका ३४ (१)
(सांगली- २५ ,मिरज-०९)
(मृत्यू: सांगली-१, मिरज-०,कुपवाड-०)
एकूण ४१८ (मृत्यू-९)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर