१८ पॉझिटिव्ह, १४ कोरोनामुक्त !


आटपाडी तालुका : कोरोनायन दि.२२/०८/२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. २२ ऑगस्ट रोजी नव्याने १८ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये ९ पुरुष असून ९ स्त्रियांचा समावेश आहे.यापैकी आटपाडी तालुक्यातील १८ व तालुक्याबाहेरील ० व्यक्तींचा समावेश आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.२२ ऑगस्ट,२०२१)

आटपाडी १
बाळेवाडी १
चिंचाळे १
कौठुळी १
खरसुंडी १
निंबवडे १
विभुतवाडी १
दिघंची ५
शेटफळे ६