जिल्ह्यात आज कोरोनाने ‘इतके’ मृत्यू, तर ‘एवढे’ नवे पॉझिटिव्ह!

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. १७ ऑगस्ट,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.१७ ऑगस्ट रोजी १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ५८० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ६८० रुग्ण कोरोनामुक्त झाले.
म्यूकरमायकोसिसचे आतापर्यंत ३६१ रुग्ण सापडले आहेत. म्यूकरमायकोसिसने आत्तापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. १७ ऑगस्ट,२०२१

आटपाडी ६२ (मृत्यू ०)
जत ४५ (मृत्यू २)
कडेगाव ३६ (१)
कवठेमहांकाळ ६२ (०)
खानापूर ४७ (२)
मिरज ६७ (३)
पलूस ३४ (०)
शिराळा ०८ (१)
तासगाव ५८ (३)
वाळवा ६४ (१)
सांगली,मिरज महानगरपालिका ९७
(सांगली- ५८ ,मिरज-३९)
(मृत्यू: सांगली-१, मिरज-०,कुपवाड-०)
एकूण ४८० (मृत्यू-१५)