जिल्ह्यात आज कोरोनाने ‘इतके’ मृत्यू, तर ‘एवढे’ नवे पॉझिटिव्ह!

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. १० आॅगस्ट,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.१० आॅगस्ट रोजी २३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ६३२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ८३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
म्यूकरमायकोसिसचा आज नवा एक रुग्ण सापडला असून आतापर्यंत ३५२ रुग्ण सापडले आहेत. म्यूकरमायकोसिसने आज २ रुग्णांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. १० आॅगस्ट,२०२१

आटपाडी ६२ (मृत्यू ०)
जत ६९ (मृत्यू ०)
कडेगाव ५२ (१)
कवठेमहांकाळ ३१ (१)
खानापूर ८३ (३)
मिरज ५० (१)
पलूस ५९ (२)
शिराळा २३ (०)
तासगाव ७४ (३)
वाळवा ८८ (१)
सांगली,मिरज महानगरपालिका ९१
(सांगली- ७७ ,मिरज-१४)
(मृत्यू: सांगली-२, मिरज-२,कुपवाड-०)
एकूण ६८२ (मृत्यू-१६)