सांगली जिल्हा:कोरोनायन दि. ०१ ऑगस्ट,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि. ०१ ऑगस्ट रोजी १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ५८९ नवे
पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ८८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
म्यूकरमायकोसिसचे आतापर्यंत ३४१ रुग्ण सापडले आहेत. म्यूकरमायकोसिसने आत्तापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. ०१ ऑगस्ट,२०२१
आटपाडी ४८ (मृत्यू ०)
जत ३७ (मृत्यू ०)
कडेगाव ४० (३)
कवठेमहांकाळ ६४ (१)
खानापूर ४८ (१)
मिरज ८८ (१)
पलूस ३४ (०)
शिराळा २२ (२)
तासगाव ६५ (२)
वाळवा ३७ (३)
सांगली,मिरज महानगरपालिका १०६
(सांगली- ८८ ,मिरज-१८)
(मृत्यू: सांगली-४, मिरज-०,कुपवाड-०)
एकूण ५८९ (मृत्यू-१७)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर