प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.३१ जुलै रोजी १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ८४३ नवे
पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ८८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
म्यूकरमायकोसिसचे आतापर्यंत ३४१ रुग्ण सापडले आहेत. म्यूकरमायकोसिसने आज २ रुग्णांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.
आटपाडी ५२ (मृत्यू २)
जत ३९ (मृत्यू १)
कडेगाव ६२ (१)
कवठेमहांकाळ ३१ (२)
खानापूर ९८ (३)
मिरज ७५ (१)
पलूस ३८ (२)
शिराळा १० (०)
तासगाव १४० (०)
वाळवा १३२ (३)
सांगली,मिरज महानगरपालिका १६६
(सांगली- १४९ ,मिरज-१७)
(मृत्यू: सांगली-१, मिरज-२,कुपवाड-०)
एकूण ८४३ (मृत्यू-१८)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर