जिल्ह्यात आज कोरोनाने ‘इतके’ मृत्यू, तर ‘एवढे’ नवे पॉझिटिव्ह!

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. ३० जुलै,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.३० जुलै रोजी १३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ८४६ नवे
पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ८३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
म्यूकरमायकोसिसचे आज नवे चार रुग्ण सापडले असून आतापर्यंत ३४१ रुग्ण सापडले आहेत. म्यूकरमायकोसिसने आज २ रुग्णांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. ३० जुलै,२०२१
आटपाडी २८ (मृत्यू ०)
जत ७९ (मृत्यू १)
कडेगाव ६६ (०)
कवठेमहांकाळ ५५ (१)
खानापूर १०३ (२)
मिरज ८२ (३)
पलूस ४७ (०)
शिराळा ३८ (१),
तासगाव ८८ (०)
वाळवा १०८ (१)
सांगली,मिरज महानगरपालिका १५२
(सांगली- १२९ ,मिरज-२४)
(मृत्यू: सांगली-३, मिरज-१,कुपवाड-०)
एकूण ८४६ (मृत्यू-१३)