जिल्ह्यात आज कोरोनाने ‘इतके’ मृत्यू, तर ‘एवढे’ नवे पॉझिटिव्ह!

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. २९ जुलै,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.२९ जुलै रोजी १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ६३१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर १०७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
म्यूकरमायकोसिसचे आतापर्यंत ३३७ रुग्ण सापडले आहेत. म्यूकरमायकोसिसने आज २ रुग्णांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. २९ जुलै,२०२१
आटपाडी ४१ (मृत्यू १)
जत ३९ (मृत्यू १)
कडेगाव ३३ (२)
कवठेमहांकाळ ३८ (०)
खानापूर ६० (३)
मिरज ४९ (२)
पलूस ४५ (१)
शिराळा ३० (१)
तासगाव ९९ (२)
वाळवा ८३ (१)
सांगली,मिरज महानगरपालिका ११४
(सांगली- ९२ ,मिरज-२२)
(मृत्यू: सांगली-१, मिरज-२,कुपवाड-०)
एकूण ६३१ (मृत्यू-१७)