जिल्ह्यात आज कोरोनाने ‘इतके’ मृत्यू, तर ‘एवढे’ नवे पॉझिटिव्ह!

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. १६ जुलै,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.१६ जुलै रोजी १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ११२३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर १२०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
म्यूकरमायकोसिसचे जिल्ह्यात आतापर्यंत ३१९ रुग्ण सापडले आहेत. म्यूकरमायकोसिसने आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. १६ जुलै,२०२१
आटपाडी ७८ (मृत्यू १)
जत ६५ (मृत्यू २)
कडेगाव १४१ (०)
कवठेमहांकाळ २९ (१)
खानापूर १२७ (२)
मिरज ११२ (३)
पलूस ८१ (१)
शिराळा ४६ (१)
तासगाव ८६ (१)
वाळवा २३४ (१)
सांगली,मिरज महानगरपालिका १२४
(सांगली-९७ ,मिरज-२७)
(मृत्यू: सांगली-२, मिरज-२,कुपवाड-०)
एकूण ११२३ (मृत्यू-१७)