जिल्ह्यात आज कोरोनाने ‘इतके’ मृत्यू, तर ‘एवढे’ नवे पॉझिटिव्ह!

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. १४ जुलै,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.१४ जुलै रोजी १६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ११०८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर १११२ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
म्यूकरमायकोसिसचे जिल्ह्यात आज ३ रुग्ण सापडले असून आतापर्यंत ३१७ रुग्ण सापडले आहेत. म्यूकरमायकोसिसने आज एकाचा तर आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. १४ जुलै,२०२१
आटपाडी ९५ (मृत्यू १)
जत ६८ (मृत्यू ०)
कडेगाव ४४ (१)
कवठेमहांकाळ ५५ (१)
खानापूर ११७ (०)
मिरज ११५ (३)
पलूस ९७ (१)
शिराळा २१ (०)
तासगाव १०९ (१)
वाळवा २५३ (३)
सांगली,मिरज महानगरपालिका १३४
(सांगली-११४ ,मिरज-२०)
(मृत्यू: सांगली-२, मिरज-३,कुपवाड-०)
एकूण ११०८ (मृत्यू-१६)