सांगली जिल्हा:कोरोनायन दि. ०५ जुलै,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.०५ जुलै रोजी २० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ११७४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ९६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
म्यूकरमायकोसिसचा जिल्ह्यात आज एक रुग्ण सापडला असून आतापर्यंत २९६ रुग्ण सापडले आहेत. आज म्यूकरमायकोसिसने दोघा जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. ०५ जुलै,२०२१
आटपाडी ५६ (मृत्यू ०)
जत ५७ (मृत्यू १)
कडेगाव ११२ (०)
कवठेमहांकाळ ६९ (०)
खानापूर १०७ (२)
मिरज १२९ (२)
पलूस ९३ (३)
शिराळा ९३ (२)
तासगाव १०२ (२)
वाळवा २३४ (३)
सांगली,मिरज महानगरपालिका १२२
(सांगली-९४ ,मिरज-२८)
(मृत्यू: सांगली-३, मिरज-२ ,कुपवाड-०)
एकूण ११७४ (मृत्यू-२०)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर