सांगली जिल्हा:कोरोनायन दि. ०४ जुलै,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.०४ जुलै रोजी २२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ८५२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ९४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. म्यूकरमायकोसिसचे जिल्ह्यात आतापर्यंत २९५ रुग्ण सापडले आहेत.आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. ०४ जुलै,२०२१
आटपाडी ४८ (मृत्यू ०)
जत २६ (मृत्यू २)
कडेगाव ११३ (२)
कवठेमहांकाळ २९ (१)
खानापूर ३६ (०)
मिरज ४९ (३)
पलूस १०५ (१)
शिराळा ३६ (४)
तासगाव ५४ (३)
वाळवा १४८ (२)
सांगली,मिरज महानगरपालिका २०८
(सांगली-१७६ ,मिरज-४१)
(मृत्यू: सांगली-२, मिरज-२ ,कुपवाड-०)
एकूण ८५२ (मृत्यू-२२)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर