जिल्ह्यात १६ जणांचा कोरोनाने मृत्यू, तर ९४४ नवे पॉझिटिव्ह! ५६६ कोरोनामुक्त!

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. ०१ जुलै,२०२१

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.०१ जुलै रोजी १६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ९४४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ५६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

म्यूकरमायकोसिसचा आज नवा एक रुग्ण सापडला असून जिल्ह्यात आतापर्यंत २९० रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह  रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. ०१ जुलै,२०२१

आटपाडी २५ (मृत्यू ०)
जत ३५ (मृत्यू ०)
कडेगाव ८६ (०)
कवठेमहांकाळ ३६ (०)
खानापूर ५९ (३)
मिरज ९१ (२)
पलूस ६२ (०)
शिराळा ६८ (२)
तासगाव ६० (४)
वाळवा २३६ (३)
सांगली,मिरज महानगरपालिका १८६
(सांगली-१२१ ,मिरज-६५)
(मृत्यू: सांगली-१, मिरज-० ,कुपवाड-१)
एकूण ९४४ (मृत्यू-१६)