सांगली जिल्हा:कोरोनायन दि. २८ जून,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.२८ जून रोजी १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून १०७३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ८५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज म्यूकरमायकोसिसचे नवे २ रुग्ण सापडले आहेत.तर जिल्ह्यात आतापर्यंत २८६ रुग्ण सापडले असून आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. २८ जून,२०२१
आटपाडी ३९ (मृत्यू ०)
जत २८ (मृत्यू २)
कडेगाव ९० (२)
कवठेमहांकाळ ३६ (०)
खानापूर ४५ (२)
मिरज ११७ (१)
पलूस ९३ (५)
शिराळा ९१ (१)
तासगाव ५६ (१)
वाळवा ३३७ (०)
सांगली,मिरज महानगरपालिका १४१
(सांगली-१०४ ,मिरज-३७)
(मृत्यू: सांगली-०, मिरज-१ ,कुपवाड-०)
एकूण १०७३ (मृत्यू-१५)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर