
सांगली जिल्हा : कोरोनायन दि.१६ जून,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि. १६ जून रोजी ८६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.१९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने ९०१ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज म्यूकरमायकोसिसचे नवे दोन रुग्ण सापडले आहेत. तर आत्तापर्यंत २५३ रुग्ण सापडले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात ९ हजार ०५१
कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर एक लाख २० हजार २२९ रुग्ण बरे झाले असून ३७९६
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख ३३ हजार ०७६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत ११५६ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर ९३०, हाय-फ्लो नेझल ऑक्सिजनवर १४ आणि व्हेंटिलेटरवर २१२ रुग्ण आहेत.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. १६ जून,२०२१
आटपाडी ३० (मृत्यू ०)
जत ६० (मृत्यू १)
कडेगाव ५४ (०)
कवठेमहांकाळ ३१ (०)
खानापूर ६० (१)
मिरज ८७ (२)
पलूस ७८ (२)
शिराळा ६१ (२)
तासगाव ५२ (२)
वाळवा २४४ (४)
सांगली,मिरज महानगरपालिका १४४
(सांगली-१०९ ,मिरज-३५)
(मृत्यू: सांगली-३, मिरज-२ ,कुपवाड-०)
एकूण ९०१ (मृत्यू-१९)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर