११९२ कोरोनामुक्त; १८ जणांचा मृत्यू तर ८८७ नवे पॉझिटिव्ह!

सांगली जिल्हा : कोरोनायन दि.५ जून,२०२१ 

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.५ जून रोजी १२४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.१८ कोरोनाबाधितांचा  मृत्यू झाला असून नव्याने ८८७ रुग्ण सापडले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात १० हजार २२२कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर एक लाख ९ हजार २७९ रुग्ण बरे झाले असून ३५४८
 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख २३ हजार ०४९ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत १६०२ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर १३३४, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर २७ आणि व्हेंटिलेटरवर २४१ रुग्ण आहेत.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह  रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. ५ जून,२०२१

आटपाडी ३३ (मृत्यू ०)
जत ५८ (मृत्यू २)
कडेगाव ६२ (३)
कवठेमहांकाळ ७९ (२)
खानापूर ६० (०)
मिरज ११४ (१)
पलूस ७५ (०)
शिराळा ८० (३)
तासगाव ५८ (५)
वाळवा १५४ (०)
सांगली,मिरज महानगरपालिका ११४
(सांगली-९८ ,मिरज-१६)
(मृत्यू: सांगली-०, मिरज-० ,कुपवाड-१)
एकूण ८८७ (मृत्यू-१८)