
सांगली जिल्हा : कोरोनायन दि.४ जून,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.४ जून रोजी १२४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.२३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने ८८० रुग्ण सापडले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात १० हजार ५४५कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर एक लाख ८ हजार ०८७ रुग्ण बरे झाले असून ३५३०
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख २२ हजार १६२ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत १५५० पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर १२८१, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर २४ आणि व्हेंटिलेटरवर २४५ रुग्ण आहेत.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. ४ जून,२०२१
आटपाडी ३४ (मृत्यू ०)
जत ८५ (मृत्यू २)
कडेगाव ५४ (१)
कवठेमहांकाळ ७० (१)
खानापूर ६० (४)
मिरज १०२ (३)
पलूस ५० (२)
शिराळा १०७ (२)
तासगाव ६७ (३)
वाळवा १५२ (४)
सांगली,मिरज महानगरपालिका ९९
(सांगली-७९ ,मिरज-२०)
(मृत्यू: सांगली-१, मिरज-० ,कुपवाड-०)
एकूण ८८० (मृत्यू-२३)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर