प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ रामपूर:
रामपूर येथे जय मल्हार कला, क्रीडा व व्यायाम मंडळाच्या वतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जय मल्हार कला, क्रिडा व व्यायाम मंडळ, रामपुर येथे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मोजक्याच स्वरुपात कार्यक्रम करण्यात आला.आमदार विक्रमदादा सावंत,रमेश कोळेकर,बाजी कोळेकर,समाधान भोसले,आकाराम कोळेकर,बपाना ईरकर,दर्यापा कट्टीकर,आप्पा ईरकर,विष्णु कोळेकर,दिपक कोळेकर,सतिश कोळेकर,बिरा ईरकर (मेजर),मोकींदा खरात(सुभेदार) व मंडळाचे युवक कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद