२३ जणांचा मृत्यू तर ९८१ नवे पॉझिटिव्ह; ११३० कोरोनामुक्त

सांगली जिल्हा : कोरोनायन दि.३१/०५/२०२१

 प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.३१ रोजी ११३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.२३ कोरोनाबाधितांचा  मृत्यू झाला असून नव्याने ९८१ रुग्ण सापडले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात ११ हजार ९३३कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर एक लाख ३ हजार ०१० रुग्ण बरे झाले असून ३४२४
 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख १८ हजार ३६७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत १८१३ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर १५४५, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर ३१ आणि व्हेंटिलेटरवर २३७ रुग्ण आहेत.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह  रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि.३१/०५/२०२१

आटपाडी २४ (मृत्यू १)
जत १०८ (मृत्यू १)
कडेगाव ६६ (२)
कवठेमहांकाळ ७६ (०)
खानापूर ८७ (२)
मिरज ११४ (२)
पलूस ३९ (१)
शिराळा १३२ (१)
तासगाव ६२ (२)
वाळवा १७१ (४)
सांगली,मिरज महानगरपालिका १०२
(सांगली-७५ ,मिरज-२७)
(मृत्यू: सांगली-४, मिरज-२ ,कुपवाड-१)
एकूण ९८१ (मृत्यू-२३)