
सांगली जिल्हा : कोरोनायन दि.२७/०५/२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.२७ रोजी १०६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.३५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने १०१० रुग्ण सापडले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात १२ हजार ७८९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर ९८ हजार १२८ रुग्ण बरे झाले असून ३३०१
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख १४ हजार २१८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत २००२ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर १७१३, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर ३२ आणि व्हेंटिलेटरवर २५७ रुग्ण आहेत.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि.२७/०५/२०२१
आटपाडी ५० (मृत्यू १)
जत १०७ (मृत्यू ५)
कडेगाव ३४ (१)
कवठेमहांकाळ ६७ (१)
खानापूर ६० (३)
मिरज १०९ (१)
पलूस ६४ (०)
शिराळा १०३ (३)
तासगाव ८८ (८)
वाळवा १६५ (४)
सांगली,मिरज महानगरपालिका १६३
(सांगली-१३० ,मिरज-३३)
(मृत्यू: सांगली-४, मिरज-५ ,कुपवाड-०)
एकूण १०१० (मृत्यू-३५)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर