१६१२ कोरोनामुक्त; ३५ जणांचा मृत्यू तर १२७४ नवे पॉझिटिव्ह

सांगली जिल्हा : कोरोनायन दि.२६/०५/२०२१ 

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.२६ रोजी १६१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.३५ कोरोनाबाधितांचा  मृत्यू झाला असून नव्याने १२७४ रुग्ण सापडले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात १२ हजार ८७६कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर ९७ हजार ०६६ रुग्ण बरे झाले असून ३२६६
 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख १३ हजार २०८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत २०६४ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर १७५५, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर २६ आणि व्हेंटिलेटरवर २७३ रुग्ण आहेत.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह  रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि.२६/०५/२०२१

आटपाडी ५१ (मृत्यू २)
जत १११ (मृत्यू ५)
कडेगाव १२१ (२)
कवठेमहांकाळ २६ (२)
खानापूर १०८ (१)
मिरज १९४ (५)
पलूस ६९ (३)
शिराळा ११९ (१)
तासगाव ११९ (२)
वाळवा १९७ (६)
सांगली,मिरज महानगरपालिका १५९
(सांगली-१२१ ,मिरज-३८)
(मृत्यू: सांगली-४, मिरज-१ ,कुपवाड-१)
एकूण १२७४ (मृत्यू-३५)