प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
आटपाडी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात आला.आटपाडी तालुक्यातील आटपाडी व विठलापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे आटपाडी तालुका अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे,सचिन सावंत,सिनेकलाकार नवनाथ जावीर, दीपक सावंत, संतोष सावंत,नवनाथ सावंत, प्रेमकुमार मोरे, ऋतिक सावंत, सचिन चंदनशिवे, शैलेंद्र आईवळे, भिकाजी खरात, आप्पा सावंत, दत्तात्रय बनसोडे, किशोर सावंत यांनी वृक्षारोपण केले व वाढदिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा केला.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद