नरेंद्र दिक्षीत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
आटपाडी शहरात आज दुपारी मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला आहे.दुपारी अडीचच्या दरम्यान गारांच्या पावसाचे प्रमाण वाढले. आटपाडी येथील पाण्याच्या टाकीजवळील झाड पडून तेथे वास्तव्यास असलेल्या घरातील मुलींना त्यामुळे इजा झाल्याचे पावसातच वृत्त पसरले. मदतीसाठी पावसातच लोकांनी प्रयत्न सुरु केले.आटपाडी शहरात आज पावसाने चांगल्याप्रकारे हजेरी लावली आहे.
सविस्तर वृत्त पाहण्यासाठी https://www.youtube.com/channel/UC-OnrQlejYoekE2DQ0XZc2A या लिंकवर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा.

संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक