
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
धर्मपुरी येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिला सफाई कामगारांना साडी वाटप जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा शिवमती मनिषा जाधव यांच्याहस्ते करण्यात आले.लक्ष्मी पाटोळे , कमल माने , संगिता निर्मळ , सुनिता भुजबळ , सुलोचना राऊत यांचा साडी व चोळी देवुन सन्मान करण्यात आला .
यावेळी वैशाली घाडगे , रुपाली शेलार , दिपाली शेंडगे , गौरी रनदिवे , नंदा पाटोळे , आशा गाडे , पुजा कडाळे , नेहा नामदास , ज्योती मोहिते उपस्थित होत्या.तसेच शिवमती मनिषा जाधव यांची जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला.



संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद