सुभाष कोळी यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता काम केल्याची दखल घेत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा औवचित्य साधून कोतवाल सुभाष कोळी यांना आ.विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटी,तहसीलदार सचिन पाटील,डॉ.रवींद्र आरळी,अॅड.प्रभाकरभाऊ जाधव,माजी आ.विलासराव जगताप,बाबासाहेब तात्या कोडग तसेच पदाधिकारी उपस्थित होते.