नवयुग क्रिडा मंडळाच्या अखिल भारतीय शुटींग बॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / माळशिरस
:
माळशिरस येथे नवयुग क्रिडा मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.सालाबादप्रमाणे याहीवर्षी अखिल भारतीय शुटींग बॉल स्पर्धेचे उद्घाटन बांधकाम राज्यमंत्री व सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले .
आमदार रामहरी रूपनवर,उत्तमराव जानकर,नवयुग क्रिडा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम (भाऊ ) देशमुख,तहसिलदार जगदीश निबांळकर,तुषार देशमुख,पोलीस निरीक्षक शशिकांत शेंळके,बाळासाहेब कर्णवर,सचिन वावरे,पांडुरंग वाघमोडे,डॉ.रामदास देशमुख,नगरसेवक मारुती देशमुख, डॉ. नितीन सिंद , अजित बोरकर , महादेव देशमुख ,कुंडलीक सरगर , नगरसेवक भगवान थोरात , राहुल वाघमोडे , जयंत खडांगळे, गोरख देशमुख , रमेश पाटील , अँँड . दादासाहेब कोळेकर , युवराज झंजे , माऊली पाटील , अजय सकट , शुभम सुळ, टि .डी . देशमुख , गिरीराज माने पाटील, सुजयसिंह माने -पाटील , विष्णू नारनवर , अमित वाघमोडे , विनोंद दोशी , प्रफुल्ल शहा , गौतम माने , प्रविण केमकर , रंघुनाथ चव्हाण, आगतराव सिंद,आंबेडकरी चळवळीचे नेते माळशिरसचे माजी सरपंच विकासदादा धाईंजे,भटक्या जाती-जमातीचे राज्य उपाध्यक्ष मारुती सरगर उपस्थित होते.
नानासाहेब काळे,अस्लम मुझावर,प्ररांग भोरे,किरण सावंत,विपीन ननवरे,पप्पू शिंदे,हनीप कांझी,रवि लस्करे यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक पांडुरंग वाघमोडे तसेच सुत्रसंचालन शामराव बंडगर यांनी तर आभार नगरसेवक मारुती देशमुख यांनी मानले.