
अनिलकुमार कदम
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/फलटण:
लोणंद येथे प्रभाग १२ मध्ये ३ ठिकाणी व महादेव मंदिर १ ठिकाणी येथे नगरपंचायत विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे यांच्या प्रयत्नातून महादेव मंदिर व नगरसेविका सौ. स्वातीताई शरद भंडलकर यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.१२ येथे विविध ठिकाणी नगरपंचायततर्फे हायमास्ट बसविण्यात आले व उद्घाटन करण्यात आल. अॅड.बाळासाहेब बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी वि.प.नेते राजेंद्र डोईफोडे,नगरसेविका सौ.हेमलता कर्णवर,नगरसेविका सौ.स्वाती भंडलकर,दादासाहेब शेळके-पाटील,रमेशअण्णा कर्णवर,दत्तात्रय खरात,शामसुंदर डोईफोडे अप्पा,बुऱ्हाण कुरेशी,शरद भंडलकर,राहिद सय्यद,तारीक बागवान,सर्फराज बागवान,प्रणव डोईफोडे,विशाल भंडलकर,अजिंक्य खरात,दत्तात्रय नेवसे,शफी इनामदार,बालकीसन भाटिया,गोरख माने,अशोक माने,दत्ता भंडलकर,बंटी माने,बाबू माने,अजय माने,हितेश पवार,जहीर बागवान,कुमार कर्णवर,सचिन माने,तात्याबा कुचेकर, सुरेंद्र खरात,जुसुभ मुल्ला,प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद