समाजभूषण वि.दा.ऐवळे यांच्या बंधूंचे निधन

आटपाडी /प्रतिनिधी:
समाजभूषण कै.वि.दा.ऐवळे यांचे बंधू एकनाथ ऐवळे यांचे आटपाडी येथे त्यांच्या मूळगावी दि. १९-०९-२०२० रोजी सायंकाळी ७.०० वा.दु:खद निधन झाले.ते ८४ वर्षे वयाचे होते. सोमवार दि. २१ रोजी सकाळी ७.३०वाजता आटपाडी येथील स्मशानभूमीत रक्षाविसज॓न होणार आहे.