हडपसर पोलिस ठाण्या समोर भीषण अपघात

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
फुरसुंगी

दिनांक 27 रोजी सोलापूर महामार्ग वर साहित्य घेऊन जाणाऱ्या माल वाहतूक गाडीस पहाटे अंदाज न आल्याने रोड वरील डिव्हाडर वर गाडी जोरदार आवळुन भिषण अपघात झाला.यात गाडी चालक शाम सरस.व मुन्ना हे दोघे जण गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सहकारी यांनी दोन्ही जखमिंना ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.पुढील तपास हवालदार गायकवाड करत आहेत.