
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुका दरीबडची येथे अवकाळी पाऊस सुरु असताना वीज पडून मयत संगप्पा सनप्पा पूजारी वय 70 व दोन म्हैशीची मृत्यू झाले.
अधिक माहिती अशी की जत तालुक्यात अवकाळी पाऊसाने हजेरी लावले असून यावेळी दरीबडची येथील मयत संगप्पा सनप्पा पूजारी वय 70 रा.दरीबडची यांनी जणावरे चारण्यासाठी दरीबडची -मुचंडी रस्त्या लगता जणावरे घेऊन गेले असता अवकाळी पाऊस सुरु झाल्याने परत घरी येताना वीज पडून मयत संगप्पा सनप्पा पूजारी वय 70 व दोन म्हैस असे जागीच मृत्यू झाले आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या