दिघंचीनजीकच्या अपघातात राजेवाडीतील तरुण ठार

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

दिघंचीनजीक झालेल्या अपघातात राजेवाडी येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की,राजेवाडी गावचे बाजीराव (आबा) माणिकराव शिरकांडे यांचे दिघंची गावच्या पश्चिमेस दत्त मंदिर भागात जमिनीचे क्षेत्र आहे. त्यांचे धाकटे चिरंजीव संदिप बाजीराव शिरकांडे रस्त्यावरून जात असताना दिघंची-मायणी रोडवर झालेल्या अपघातात निधन झाले. News is updating soon.