सांगली जिल्हा

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कसांगलीअपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. रस्ता सुरक्षा विषयक कायद्याच्या जनजागृतीसाठी शाळा कॉलेजमध्ये कार्यक्रम...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कसांगलीसिव्हील हॉस्पीटल सांगली इमारत व परिसरात मावा, गुटखा खावून थुंकणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतजत तालुक्यातील मेंढीगिरी येथे शेततळ्यात पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा पाय घसरल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी...

मनी फुलला आनंदाचा मळा,अन् अंतरीचा जिव्हाळा!त्यातूनही प्रसूतला दातृत्वाचा कळवळा !कमवते हात दातृत्वाचे बनावेत: माजी विद्यार्थी मेळाव्यातील सूरदिघंची येथे दहावीच्या मार्च...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कसांगलीराज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या गुरुवारच्या बैठकीत १४ विविध निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांना भूविकास बँकेची कर्जमाफी,७५ हजार पद भरती, सहकारी...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीआटपाडी तालुक्यातील कौठुळी गावाच्या मतदार यादीत लावण्यात आलेली आक्षेपार्ह-बोगस नावे कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी आटपाडी...

सांगली येथे उद्या महारोजगार मेळावाप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कसांगलीखाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठ्या कारखान्यांना तसेच खाजगी हॉस्पीटल यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिध्द- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीपात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कनिंबवडेआटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे लक्ष्मीनगर परिसरात वीज कोसळून तीन मेंढ्या ठार झाल्या आहेत.आज आटपाडी तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या....

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कसांगलीप्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना, (अंबिया बहार) 2022-23 या योजनेची जिल्ह्यात एचडीएफसी एर्गो...