सांगली जिल्हा

बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाहप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली :सांगलीवाडी येथे अल्पवयीन मुलाचा विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईन यांच्या माध्यमातून जिल्हा...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे नुकतेच निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत...

जत शहरात मोकाट गाईच्या हल्ल्यात गुगवाडचा वृद्ध गंभीर जखमीनगरसेवक एडके धावले मदतीला!अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जत तालुक्यातील गुगवाड येथील वृद्ध संगाप्पा...

कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी करण्यासाठी सद्यस्थितीतील निर्बंधांची अधिक कठोर अंमलबजावणी करा: पालकमंत्री जयंत पाटीलरूग्णसंख्या कमी होत नसल्याबद्दल केली चिंता व्यक्त!पालकमंत्री...

मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:आटपाडी तालुक्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते व सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते स्व. मोहनराव(काका) भोसले यांच्या आठव्या...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:पूर नियंत्रण कक्ष,सांगली पाटबंधारे विभाग सांगली.दिनांक -11/07/20218.00AMपाणी पातळी(धोका पातळी/आत्तची पातळी) (फूट इंचामध्ये)1)कृष्णा पूल कराड-(55.0)/4'0"2)भिलवडी पूल - (53 )/...

यु.टी.जाधव पुन्हा चेअरमन ; राजाराम सावंत व्हा.चेअरमन प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:शिक्षक बँकेच्या इतिहासात आटपाडीचे सर्वस्पर्शी व्यक्तीमत्व शैक्षणिक ,सामाजिक ,राजकिय क्षेत्रात उल्लेखनिय...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली :उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 डी आर ही...

कृष्णा नदीवरील कृष्णाघाट मिरज येथील पूल दुरूस्तीकामी 10 ते 20 जुलै कालावधीत सकाळी 11 ते 11.30 वेळेत वाहतुकीस बंद: जिल्हाधिकारी...

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त 15 जुलैला ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार :सहायक आयुक्त ज. बा. करीम प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली :जिल्हा कौशल्य विकास,...