धरण,पूल : आजची पाणी पातळी,विसर्ग


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
पूर नियंत्रण कक्ष,
सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक -11/07/2021
8.00AM

पाणी पातळी
(धोका पातळी/आत्तची पातळी) (फूट इंचामध्ये)
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/4’0″
2)भिलवडी पूल – (53 )/ 8’0″
3)आयर्विन- (45)/6’3″
4)राजापूर बंधारा सांगली-(58)/11’3″
विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1)कोयना धरण- 0
2) वारणा धरण- 700
3)अलमट्टी धरण- 10491
4) कृष्णा पूल कराड- 2436
5) आयर्विन पूल – 6140
6) राजापूर बंधारा- 7851