संपादक प्रगल्भनायक

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:जत तालुक्यातील उमदी येथील टायगर ग्रुपच्यावतीने उमदी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.त्याचबरोबर उमदी पोलीस स्टेशन,ग्रामपंचायत कार्यालय व...

पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना;भाऊ बचावलाअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:जत तालुक्यातील उमदी येथे ओढ्यात खेळण्यासाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणीचा...

काळजाचे पाणी करणारी घटना!प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /वर्धा:मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या सात वर्षाच्या एका चिमुरडीला विषारी कोब्राने गळ्याला दोन तास विळखा...

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. १२ सप्टेंबर,२०२१प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:सांगली जिल्ह्यात आज दि.१२ सप्टेंबर रोजी ०७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून १७६ नवे पॉझिटिव्ह...

आटपाडी तालुका : कोरोनायन दि.१२ सप्टेंबर,२०२१मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:आटपाडी तालुक्यात आज दि. १२ सप्टेंबर रोजी नव्याने २९ लोकांचे अहवाल...

चिखलगी भुयार व गोंधळेवाडीत श्री संत बागडेबाबांची पुण्यतिथी साधेपणाने साजरी अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:श्री संत सयाजी बागडेबाबा महाराज यांची...

'एक गाव, एक गणपती' गावाला गौरवले!अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:जत तालुक्यात एक गाव, एक गणपतीची प्रतिष्ठापना झाली पाहिजे, समाजातील एकोपा...

रत्नदिप तंतरपाळेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ चांदूर बाजार(अमरावती):चांदुर बाजार भूमी अभिलेख कार्यालय येथील भूकरमाफक पदावर असणाऱ्या दिशा उईके गेल्या दीड वर्षांपासून आपल्या...

दात्यांसह सामाजिक संघटनांना मदतीचे आवाहनगरीब व गुणवंत युवकांनी उभारले वाचनालय !रत्नदिप तंतरपाळेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ चांदूर बाजार(अमरावती):अमरावती तालुक्यातील सावंगा आसरा येथील...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:येळीवमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ विधान परिषेदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते करण्यात...