अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:जत तालुक्यातील रामोशी बेरड समाजावर अन्याय केला जात आहे. मुंचडी येथील ढाबा पेटविल्याप्रकरणी खोटे गुन्हे दाखल...
संपादक प्रगल्भनायक
अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:जत येथील राजे रामराव महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा कु. संदेश रामचंद्र मोटे यांची अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी...
अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:जत तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी मी कटीबध्द असून गावागावात विविध योजनांतून पाणी योजना...
संबंधित ठेकेदार,शाखा अभियंता व अधिकाऱ्यांच्यावर कारवाईची मागणीअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:जत तालुक्यातील सोरडी येथे शाळेच्या छताचे प्लॅस्टर कोसळल्याची घटना शनिवारी...
पायाभरणी शैक्षणिक भविष्याची….आरंभ शैक्षणिक प्रगतीचा…प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची :दिघंची येथे जि.प.शाळा नं.१ मॉडेल स्कूलचा पायाभरणी शुभारंभ आमदार गोपीचंद पडळकर व माजी...
केजरीवाल नावाचे 'भूत' हे देखील संविधान विरोधी नाही का?भाई शिवराम मासाळअध्यक्ष,बळीराजा फौंडेशनदेशातील आरक्षणाच्या विरोधात सगळ्यात 'मोठं' आंदोलन करणारे अरविंद केजरीवाल...
संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:गोरडवाडी गावचे माजी पोलीस पाटील मल्हारी बाबा कर्णवर पाटील यांच्या पत्नी सजाबाई यांचे चार वर्षापूर्वी दुःखद निधन...
रक्तदान शिबीर,ह.भ.प.अमोल सुळ महाराज यांचे किर्तनसंजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:गोरडवाडी ता. माळशिरस येथील प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा स्वर्ग बनवणाऱ्या स्वर्गीय सजाबाई मल्हारी...
संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:नातेपुते येथे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे यांच्याहस्ते सचिन रणदिवे यांची दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस...
संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला चार राज्यात घवघवीत यश मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी माळशिरस...
