नंदकुमार विभुते
आटपाडी/प्रतिनिधी:
सध्याच्या कोरोना संकटात रुग्णाचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी राज्यातील अंगणवाडी सेविका वर सोपवण्यात आली होती या कामातून अंगणवाडी सेविकांना वगळण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती या संघटनेने महिला बालकल्याण मंत्र्याकडे केली होती त्यानुसार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऑड ,यशोमती ठाकूर यांनी राज्यातील अंगणवाडी सेविकांना दिलासा देत कोरून सर्वेक्षणाच्या कामातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे असे निर्देश त्याने सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिकेला दिले आहेत राज्यात मार्चपासून कोरोना विषाणूच्या प्रवास प्रथम सुरुवात झाल्यापासून राज्यातील नागरी व ग्रामीण आणि आदिवासी भागात अंगणवाडी सेविकांना कोरसससकनककंच्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते त्यानुसार त्यांनी आज पर्यंत ही जबाबदारी पार पाडली कोरोनाच्या संकटाच्या कामामुळे अंगणवाडी सेविकांच्या कामावर परिणाम होत आहे 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांचे वजन घेऊन त्यांचे सनियंत्रण करणे या माध्यमातून कुपोषण लक्षात येते वेळेचे पोषण आहार आणि इतर उपाययोजना त्यांच्यावर मात करणे शक्य होते बालके गरोदर महिला व स्तनदा माता या संवेदनशील घटकांसाठी अंगणवाडी सेविका काम करत असल्याने कुपोषित बालक प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होते परंतु त्याच्या कामावर परिणाम होत होता तसेच या सर्वेक्षणात तिच्यापासून 0 ते 6 वर्ष वर्षाच्या मुलांना पोषण आहार स्तनदा माता व गरोदर माता यांना पोषण या अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत आहार पुरविण्यात येतो त्यामुळे एखाद्या अंगणवाडी सेविकेला कोरोनाूची लागण झाली तर तिच्यामुळे सर्व या लाभार्थ्यांना कोरोनाचा धोका संभवतो म्हणून हा शासनाने निर्णय घेतला

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक