१२० वर्षाच्या आबाजी कर्णवर यांचे वृद्धापकाळाने निधन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथील आबाजी कर्णवर (वय १२० वर्षे) यांचे १ जुलै रोजी सकाळी ८ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्याच्या पश्चात ७ मुले , ५ मुली असा मोठा परिवार आहे. राजेवाडी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेेब कर्णवर यांचे ते आजोबा होते.त्यांच्या निधनाने गोरडवाडी गावावर शोककळा पसरली आहे. तालुक्यातून व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.