प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
मराठा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जतचे चेअरमन गणेश सावंत यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतला अर्जुन सावंत (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात मुले प्रकाश, गणेश,श॔कर, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन शुक्रवारी सकाळी आठ वाजता हिंदू स्मशानभूमी जत येथे होणार आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती