जावेद इनामदार यांचे निधन

माळशिरस प्रतिनिधी/ संजय हुलगे :

माळशिरस येथील जावेद हमिद इनामदार ( वय 41) यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी , दोन मुले , आई व भाऊ असा परिवार असून ते तहसिल कार्यालयातील कोतवाल वाजीद इनामदार यांचे ते थोरले बंधू होते.