बापू वैद्य
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / डोंबिवली :
कल्याण येथे जागतिक महिला दिनानिमित्त स्फुर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुख्याध्यापिका अर्चना मोहिते यांना हिरकणी पुरस्कार संस्थेच्या अध्यक्षा सौ. शिल्पा तांगडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महिलांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने ह्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद