
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी :
ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा युवक प्रदेशाध्यक्षपदी प्रा. नारायण खरजे यांची निवड ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२५ फेब्रुवारी रोजी श्रमिक पत्रकार भवन, पुणे येथे झाली. यावेळी ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा अध्यक्ष महासचिव बालाजी शिंदे,शौकतभाई तांबोळी,बाजपेयी, महिला प्रदेशाध्यक्ष श्रुतीताई म्हात्रे व ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे महाराष्ट्रातील विविध विभागातील जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती