
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी :
आटपाडी पंचायत समिती येथे पंचायत समितीतील सर्व विभाग तसेच आटपाडी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचा प्रत्येक विभागनिहाय आढावा बैठक पार पडली.
आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ. पुष्पाताई जयवंतभाऊ सरगर,सांगली जिल्हा परिषदेेच माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर,पं.स.चे उपसभापती दादासाहेब मरगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आटपाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज भोसले, कक्ष अधिकारी, टिपीओ,सर्व विभागांचे विभाग प्रमुख, आटपाडी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती